तुमचे भाग्य तुमच्या विचारांत
by Satguru Shri Wamanrao Pai
जगातील सर्व लोक विचार करीत असतात. अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास बहुतेक सर्व चिंता, काळजी, द्वेष, मत्सर, तिरस्कार या अधिष्ठानावरच निराशाजनक, विनाशकारक, अनिष्ट विचार करतात. व आयुष्यात दुःख, संकटे, अडचणी आल्या की नशिबाला, दैवाला दोष देतात. परंतु नशिबात असेल तसे घडेल, हे खरे नसून "आपण घडवू तसे नशीब घडते" असे सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात. \nविचार हा ईश्वर आहे व या विचारांचे आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. किंबहुना आपले भाग्य घडविण्याचे सामर्थ्य याच विचारात आहे, \nहे प्रभावीपणे सांगणारा हा ग्रंथ 'तुमचे भाग्य तुमच्या विचारांत'.
Be the First Reviewer
Share your experience and help other readers