नामाचा नंदादीप
by Satguru Shri Wamanrao Pai
'नामाचा नंदादीप' या ग्रंथात सदगुरू श्री. वामनराव पै यांनी भगवत्नामाचे तत्त्वज्ञान अगदी थोडक्यात परंतु आबालवृद्धांस समजेल अशा सोप्या भाषेत विशद केले आहे. नामसाधनेचा अभ्यास सुलभ होण्यास हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे, असा सर्व साधकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. भगवंताचे नाम हे संतांनी मानव जातीला दिलेले वरदान आहे. नामसाधन निरुपाधिक असून निश्चयाने फळ देणारे आहे. या ग्रंथाच्या अभ्यासाने हजारो वाचकांना नामसाधनेत गोडी निर्माण व्हावी, हीच अपेक्षा.
Be the First Reviewer
Share your experience and help other readers