क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात
by Satguru Shri Wamanrao Pai
जीवनविद्येचे तत्त्वज्ञान हे पारंपारिक तत्त्वज्ञानापेक्षा बऱ्याच प्रमाणात आगळे वेगळे असे आहे. जीवनविद्येवर आतापर्यंत आम्ही जी पुस्तके प्रकाशित केलो त्या पुस्तकांतून जीवनविद्येचे आगळे वेगळेपण सांगण्यात आलेले आहे. जीवनविद्येचे तत्त्वज्ञान काय आहे व त्याचे आगळे वेगळेपण कशात आहे, याची थोडीफार कल्पना दृष्टिक्षेपात यावी यासाठी हा ग्रंथ ‘क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात’.
Be the First Reviewer
Share your experience and help other readers