खरा धर्म मानव धर्म
by Satguru Shri Wamanrao Pai
'धर्म' या संकल्पनेने जगात इतिहासकालापासून ते आजतागायत धुमाकूळ घातलेला दिसून येतो. याचे प्रमुख कारण एकच व ते म्हणजे धर्म या संकल्पनेसंबंधी बहुतेक लोकांत प्रचंड अज्ञान आहे, हे होय. खोलात जाऊन धर्माचा अभ्यास करणारे लोक हाताच्या बोटावर 'मोजण्याइतकेच फार तर असू शकतील. कुणीतरी एखाद्या माणसाने देवा-धर्माच्या नांवाखाली काहीतरी सांगावे व त्यावर डोळे मिटून विश्
Be the First Reviewer
Share your experience and help other readers