Search
Bestseller In Stock जीवनविद्या दर्शन
Marathi Granth

जीवनविद्या दर्शन

by Satguru Shri Wamanrao Pai

₹150.00

या ग्रंथात वेगवेगळ्या ७७ विषयावरचे सिद्धांत व बोधवचने सद्गुरूंनी सांगितलेली आहेत. जीवन म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. त्याची जडणघडण आपण घडवू तशी घडते. म्हणून मुलांच्या बुद्धीला योग्य आकार देण्यासाठी व त्यांच्यावर सुयोग्य संस्कार घडविण्यासाठी ह्या अमृत तुषारांचो फारच गरज आहे. ह्या ग्रंथात जीवनविद्येचे सूत्रबद्ध स्वरूपात सद्गुरूंनी दर्शन घडविलेले आहे.

Buy Now

Be the First Reviewer

Share your experience and help other readers