जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी
by Satguru Shri Wamanrao Pai
कस्तुरी मृगाच्या कस्तुरीचा सुगंध जसा आसमंतात दरवळत असतो,त्याचप्रमाणे जीवनविद्येचा सुगंध विश्वमानवाच्या जीवनात सतत दरवळत राहून,मानवाला सुखी,समाधानी जीवनाचा आस्वाद सातत्याने अनुभवता यावा या एकमेव प्रेरणेने सद्गुरूंनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथामध्ये सद्गुरूंनी पारमार्थिक,धार्मिक, सामाजिक,व्यावहारीक,राजनैतिक असे निरनिराळ्या क्षेत्रातले विषय हाताळलेले असून,या विषयांसंबंधी जीवनविद्येचा नेमका दृष्टीकोन अत्यंत प्रभावीपणे वाचकांना समजावून दिलेला आहे
Be the First Reviewer
Share your experience and help other readers