Search
Bestseller Out of Stock अंधार अंधःश्रद्धेचा
Marathi Granth

अंधार अंधःश्रद्धेचा

by Satguru Shri Wamanrao Pai

Star Star Star Star
4.0 (1 review)
₹75.00

समाजात अंधश्रद्धेचे प्रमाण प्रचंड असून त्याने सामाजिक जीवन पार पोखरून गेले आहे.देवाधर्माच्या नावाखाली अनेक अंधश्रध्देचे प्रकार चालतात,आपत्ती-विपत्तींना घाबरून अनेक लोक बुवा-बाबांच्या आहारी जातात व शेवटी पूर्णपणे फसतात.ह्याला मुख्य कारण हे की देव म्हणजे काय? त्याचे रूप व स्वरूप काय आहे? श्रद्धा म्हणजे काय? नियती म्हणजे काय? इत्यादी न समजल्यामुळे जीवनाचे गणितच चुकले आहे.लोकांचे अज्ञान लक्षात घेऊन व त्याचे निवारण करण्यासाठी सद्गुरुंनी हा मौल्यवान ग्रंथ निर्माण केला आहे.सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांचे सद्गुरुंनी मार्मिक विवेचन केले आहे.आपले जीवन सुख,शांती,समाधान व आनंद ह्यांनी कसे बहरून आणि भारून टाकता येईल ह्याची गुरूकिल्ली आपल्या हातात दिली आहे. \n \n 

Out of Stock

All Reviews (1)

User Avatar

Neelam Singh

Star Star Star Star Star

S