अमृत मंथन
by Satguru Shri Wamanrao Pai
आपले जीवन नाद-मधुर व सुरेल संगीताच्या झंकाराने भरून जावे, प्रपंचात नित्य दिवाळीचा आनंद ओसंडून जावा, आपला परमार्थ परिपूर्ण व्हावा व एक कृतार्थ धन्य जीवनाचा अनुभव यावा, असे कोणास वाटत नाही? परंतु असा भाग्यवान एखादाच! या परिस्थितिचे एक महत्वाचे कारण म्हणजे जग, प्रपंच, परमार्थ याकडे पहाण्याची आपली दृष्टी शुद्ध नसते, तिला बुद्धीनिष्ठ सुक्ष्म चिंतनाचे अधिष्ठान नसते, तिच्या मागे शास्त्र शुद्ध तत्त्व- चिंतनाची बैठक नसते. ही दृष्टी शुद्ध करून आपला प्रपंच व परमार्थ सुखाचा कसा करावा याचे अचूक मार्गदर्शन ‘अमृत मंथन’ ह्या अनमोल ग्रंथात केले आहे.
Be the First Reviewer
Share your experience and help other readers